व्यापार चक्राच्या अवस्था किती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यात व्यापारचक्राच्या तीन अवस्था दर्शविलेल्या होत्या. आर्थिक भरभराट (प्रॉस्पेरिटी) ही पहिली अवस्था, आर्थिक घसरण (रिसेशन) ही दुसरी अवस्था आणि आर्थिक अरिष्ट अगर दिवाळखोरी (डिप्रेशन) ही तिसरी अवस्था.