व्यापार म्हणजे काय एका वाक्यात उत्तर लिहा?
✅ Updated recently
व्यापार म्हणजे वस्तू व सेवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे रोखीने किवा उधारीने केली जाणारी देवाणघेवाण होय. व्यापाराला व्यवहार बाजार असेही म्हणले जाते.