व्यापाराचे प्रकार काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यापाराची व्याप्ती : व्यापाराचे प्रामुख्याने देशी किंवा देशांतर्गत आणि विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्गीकरण केले जाते. अलीकडे जागतिकीकरणाच्या संदर्भात देशी व्यापारा बरोबरच विदेशी व्यापाराचे महत्त्व वाढू लागले आहे.