काळानुसार प्रत्येक व्यावसायिक अथवा सरकारी नोकर हा आपापला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी स्वत:ला अद्ययावत ठेवत असतो, तसेच आपल्या प्रगतीसाठी कौशल्य विकसित करीत असतो. व्यावसायिक विकास म्हणजे जे व्यक्तीस व्यावहारिक क्रियाकलापांवर आधारित नोकरीसाठी व व्यवसायांसाठी तयार करते.