व्यावसायिक प्रशिक्षणाचा उद्देश काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रशिक्षण सर्वसामान्य शिक्षणापेक्षा वेगळे असते. नोकरी मिळविण्यासाठी किंवा व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता ह्या शिक्षणाद्वारे संपादन करता येते.