व्यावसायिक मार्गदर्शनाचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

मार्गदर्शनाचा मुख्य हेतू व्यक्तीला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जमवून घेण्याची क्षमता प्राप्त करून देणे हा आहे. सामूहिक मार्गदर्शनाच्या तंत्रात एक मार्गदर्शक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना एकत्र जमवून त्यांच्या सर्वसाधारण समस्यांचे निरसन करतो. यातून परिचय वाढतो व परस्परसंबंधही घनिष्ट होतात.

solved 5
व्यवसाय Tuesday 21st Mar 2023 : 10:24 ( 1 year ago) 5 Answer 122439 +22