व्यावसायिक शेती आणि वृक्षारोपण शेतीमध्ये काय फरक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वृक्षारोपण शेती: रोपावाटिका ही बहुतेक उष्णकटिबंधीय किंवा उप-उष्णकटिबंधीय देशांमध्ये मोठया प्रमाणात आहे. त्या रोपांचा तिथे वापर करन्यावजी ती रोपे दुसऱ्या ठिकाणी विकतात. व्यावसायिक धान्य शेती: ह्या प्रकारची शेती तंत्राच्या साहाय्याने केली जाते.