व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त ठरणारे पुढील संशोधन करता येते. विशिष्ट स्थलकाल परिस्थितीत उदभवणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे व्यवसाय संशोधन म्हणजे उपयोजित संशोधन होय. उपयोजित संशोधनात मुख्यत: व्यवसाय-क्षेत्रातील तथ्य-संकलन, विश्लेषण व त्या आधारे निष्कर्ष हे टप्पे असतात.