व्याहीभेट
वधूचे वडील हे वराच्या वडिलांना चांदीचा पेला किंवा फुलपात्र देतात अशी परंपरागत चालत आलेली पद्धत आहे. मात्र आता वेगवेगळे गिफ्ट देण्यात येते. यावेळीच व्याही भोजन करण्यात येते. व्याही एकमेकांसह भोजन करण्याची ही प्रथा आहे.
व्याही भोजन म्हणजे काय?
✅ Updated recently