व्युहरचना म्हणजे काय?
व्यापार योजना, प्रबंधन, व्यवस्थापन, दैनंदिन कार्य इत्यादी संदर्भात आहेत. व्यवसायातली व्यूहरचना समजण्यासाठी वरच्या गोष्टींचा संदर्भ आवश्यक आहे. भविष्यात काय घडणार आहे, कोणत्या समस्या येणार आहेत, याचे सटीक पूर्वानुमान करणे कठीण असले तरीही आपण परिस्थितीचे अवलोकन करून बऱ्याच गोष्टींचे छान आकलन करू शकतो.
व्युहरचना म्हणजे काय?
✅ Updated recently