व्यूहरचनात्मक नियोजन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विजयप्राप्ती साठी रणांगणावर प्रत्यक्ष युद्ध लढण्याकरीता आखलेली सुनिश्चित योजना म्हणजे रणनीती. इंग्रजीत स्ट्रॅटजी - Strategy. यात सैन्याची रचना, पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, धनुर्धर, तोफदळ अशा विविध सैन्यदळाचे स्थान, कुणी, कुठून, कधी व कसा हल्ला करायचा याचे आधीच निश्चित केलेले धोरण याचा समावेश होतो.