शपथविधी म्हणजे काय?
✅ Updated recently
शपथ (धर्म) : आपल्या विधानाच्या, निवेदनाच्या किंवा वचनाच्या सत्यतेची ग्वाही देण्याची एक सार्वत्रिक पद्धत. शपथेच्या रूपाने एक प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यात येते.