शरतचंद्र मुक्तिबोध यांनी त्यांच्या “दलित साहित्य म्हणजे काय” या लेखात दलित साहित्याची अशी व्याख्या केली आहे: दलित साहित्य म्हणजे दलित जाणीवेतून निर्माण झालेले साहित्य . मानवी स्वातंत्र्य ही त्यामागची प्रेरणा आहे. हे त्याचे गर्भित मूल्य आहे.