शहरी स्थानिक सरकार हे आपल्या शहरी भागातील अत्यावश्यक नागरी सेवा आणि सुविधांचे प्रमुख पुरवठादार आहे आणि ते स्थानिक पातळीवर तळागाळातील लोकशाहीचे प्रतिनिधित्व करते . सर्व प्रकारची शहरी स्थानिक स्वराज्ये लोकांद्वारे लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रभागांच्या आधारे निवडली जातात.