घोड्यावर स्वार होऊन शहाजीराजे हरणाच्या पाठीस लागले . त्यावेळी घोड्याचा पाय वेलीच्या भेंडोळीत अडकून घोडा व शहाजीराजे पडले व गतप्राण झाले.