शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस दल कोणी स्थापन केले?
✅ Updated recently
महाराष्ट्र पोलिस दल २ जानेवारी १९६१ रोजी स्थापन झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन. सध्याचे महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून दोन वर्षांपासून हा 'स्थापना दिन' साजरा होतो.