कपि, मर्कट म्हणजे वानर तसेच शाखामृग म्हणजे झाडावर किंवा झाडांच्या शाखांवर वास्तव्य करणारा असा अर्थ होतो जो वानर याचाच एक समानार्थी शब्द आहे.