शारीरिक शिक्षणामुळे स्वतःचे जीवन कसे होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शारीरिक शिक्षणामुळे चिंतन व स्मरणशक्ती वाढते. शारीरिक शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते व शरीराचे नैसर्गिक सामर्थ्य वाढते. शारीरिक शिक्षणामुळे शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते. शारीरिक शिक्षणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते