शारीरिक सामाजिक आणि बौद्धिक विकास म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिक्षण, एकमेकांतील व्यवहार इत्यादींमुळे बालक, व्यक्ती आणि समूह या सर्वांमध्ये अनेक विकासात्मक बदल होतात, यालाच सांस्कृतिक विकास असे म्हणतात. थोडक्यात, बालकाचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादींचा विकास होऊन त्याच्यात मानवता हा गुण दिसणे, हे बाल विकासात अपेक्षित आहे.