सदर समितीमध्ये १२ ते १६ सदस्य संख्या राहील (मुख्याध्यापक पदसिद्ध सचिव-१ स्विकृत विद्यार्थी सदस्य-२ वगळून)
एकूण समितीच्या ७५ % आई-वडील किंवा पालक सदस्य त्यांची निवड पालक सभेतून करावी.
पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक वर्गातून सदस्य घ्यावेत.
तसेच उपेक्षित गटातील, दुर्बल घटकातील व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या माता पित्यांना प्रमाणशीर सदस्यत्व देण्यात यावे. म्हणजे ज्या वर्गात इतर वर्गाच्या तुलनेत अधिक विद्यार्थी संख्या असेल अशा वर्गातून वरील गटातील पालकांना जास्तीचे पालक सदस्यत्व देण्याचा प्रयत्न करावा.
कोणत्या वर्गातून किती सदस्य घ्यावे हे निश्चित करताना उदा. १ली ते ८वी मध्ये १२ पालक घेताना प्रत्येक वर्गाला मुलांच्या प्रमाणानुसार पालकांचे सदस्यत्व मिळेल हे निश्चित करावे लागते.
शाळा व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या किती असते *?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.