शाळाबाह्य मुलेअशी असू शकतात ज्यांची कोणत्याही शाळेत नोंदणी झालेली नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी कोणत्याही टप्प्यावर सोडून दिलेली आहे .