शाळेत अर्थशास्त्र शिकवण्याचे उद्दिष्ट काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्थेच्या विविध व्याख्या, भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था, विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था यासारख्या विविध आर्थिक संज्ञांचे ज्ञान विद्यार्थ्यांना आत्मसात करणे.