विद्यार्थ्यांना २१ व्या शतकात लागणारी कौशल्ये विकसित करणारं शिक्षण हे गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणता येईल. आता तंत्रज्ञान उपलब्ध आहे.