शालेय विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे का गरजेचे आहे.
अशा वेळी पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात समुचित योग्य त्या विचारांची बांधणी, किंवा पेरणी होणे गरजेचे असते तरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गाडीला योग्य तो मार्ग आणि थांबे मिळेल म्हणूनच काय करायला हवे याची जाणीव विद्यार्थी व पालक यांमध्ये करणे गरजेचे वाटते.
शाळेत मार्गदर्शन आणि समुपदेशन महत्त्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.