शाश्वत आर्थिक विकास म्हणजे काय त्याची मुख्य वैशिष्ट्ये लिहा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शाश्वत विकास म्हणजे असा विकास , ज्याद्वारे भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला धक्का न पोहचवता आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करता येतील . शाश्वत म्हणजे चिरंतन , चिरकाल टिकणारी गोष्ट . विकास या शब्दाच्या काही मर्यादित संकल्पना आपल्या डोक्यात असतात . आर्थिकदृष्ट्या वाढ झाली की विकास झाला हे विधान पुरेसं नाही .