शाश्वत जीवनशैली अर्थ
असे असले तरी जीवनाचा प्रवाह अखंड आणि शाश्वत आहे. हा जीवनाचा प्रवाह आनंदी राहण्यासाठी आपली जीवनशैली सकारात्मक आणि पर्यावरणस्नेही असण्याची आवश्यकता आहे. माझ्याबरोबर मी ज्या निसर्गाचा घटक आहे; त्या निसर्गाशी पूरक अशी माझी जीवनशैली असेल तर ती जीवनशैली शाश्वत जीवनशैली असेल.
शाश्वत जीवनशैली जगणे महत्त्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.