शाश्वत विकासाची वैशिष्ट्ये कोणती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शाश्वत विकासासंदर्भातील १)आर्थिक प्रगती, कार्यक्षमता व स्थैर्य, २) पर्यावरणीय समस्या, संसाधने आणि कचरा आणि ३) सामाजिक सबलीकरण, संघटन आणि समावेशकता, – या तीन घटकांतील परस्परसंबंधांचे निराकरणही केले पाहिजे.