शाश्वत विकासाची संकल्पना कोणी मांडली?
✅ Updated recently
ही ध्येये युनायटेड नेशन्स ने बनविली असून त्यांची शाश्वत विकासासाठिची जागतिक ध्येये अशी बढती करण्यात आलेली आहे. या ध्येयांनी, सहस्र (मिलेनियम) विकास ध्येये ज्यांची मुदत वर्ष २०१५ च्या शेवटी संपली, त्यांची जागा घेतली आहे. वर्ष २०१५ पासुन २०३० पर्यंत ही ध्येये लागू पडतील.