वास्तववाद्यांचा असा दावा आहे की त्यांच्या विचारधारेतील परंपरांना प्राचीन इतिहासआहे, ज्यात थुसिडिडस, थॉमस हॉब्ज, कौटिल्य आणि निकोलो मॅकीयावेली यांचा समावेश होतो.