शाहू महाराज जयंती कधी असते?
✅ Updated recently
२६ जून १८७४ रोजी शाहू महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते