शिकण्याची आणि शिकण्याची प्रक्रिया म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मूल शिकण्याची प्रक्रिया समाजातल्या प्रत्येक घटकाने प्रथम समजून घेतली पाहिजे. तर त्याचं शिकणं हे सहज, सोपं आणि आनंददायी होऊ शकतं.... मूल हे जन्मापासूनच सतत नवे काहीतरी ज्ञान, कौशल्य, क्षमता आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत असतं. या प्रयत्नांमधून आलेल्या यशापयशाच्या आधारावर ते आपल्या वर्तनात इष्ट असा बदल करून पुढे जात असतं.