शिक्षकांसाठी पाठाचे नियोजन महत्त्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यांपैकी अध्यापनाचे नियोजन हे सर्वांत महत्त्वाचे पूर्वक्रियात्मक वर्तन असते. नियोजनानुसार अध्यापन होण्याकरिता नियोजनाकडे अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करणे आवश्यक ठरते. आकृती पाहा. पाठनियोजनामुळे आशय व पद्धती या दोन्हींवर अध्यापकाचे प्रभुत्व प्राप्त होते.