शिक्षण प्रणाली म्हणजे काय?
✅ Updated recently
शिक्षण क्षेत्र किंवा शिक्षण प्रणाली हे संस्थांचा (शिक्षण मंत्रालये, स्थानिक शैक्षणिक विभाग, शिक्षक प्रशिक्षण संस्था, विद्यालये, विद्यापीठ, इ.) गट आहे, ज्यांचा प्राथमिक उद्देश्य शैक्षणिक वातावरणामधील बालक व तरुण व्यक्तींना शिक्षण पुरवणे हा आहे.