शिक्षणाची वेगवेगळी उद्दिष्टे कोणती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिक्षण ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेला दिशा देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. सामाजिक उद्दिष्ट, व्यावसायिक उद्दिष्ट, सांस्कृतिक उद्दिष्ट, नैतिक उद्दिष्ट, अध्यात्मिक उद्दिष्ट, बौद्धिक उद्दिष्ट इत्यादी शिक्षणाचे वेगवेगळे उद्दिष्ट आहेत. मानव हा सामाजिक प्राणी मानला जातो.