शिक्षणाच्या समाजशास्त्राचे जनक कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एमील द्यूरकेम यास शिक्षणाच्या समाजशास्त्राचा जनक मानतात.