शिक्षणाच्या समाजशास्त्राचे प्रकार कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिक्षणाचे समाजशास्त्र या शाखेचा समाजशास्त्राच्या इतर शाखांशी, विशेषत: कुटुंबाचे समाजशास्त्र, सामाजिक स्तरीकरण आणि गतिशीलता, संघटनांचे आणि व्यवसायांचे समाजशास्त्र, राजकीय समाजशास्त्र तसेच विविध वयोगटांचे समाजशास्त्र यांच्याशी जवळचा संबंध असतो,