शिक्षणात वाचन म्हणजे काय?
✅ Updated recently
वाचन म्हणजे डोळ्या खालून भरभर पुस्तके वाचून न काढता, वाचलेल्या भागाचे प्रत्यक्ष आकलन होणे किंवा वाचलेल्या भागाचा प्रत्यक्ष अर्थ समजणे म्हणजेच वाचन होय.