शिक्षणातील ICT चे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण उत्पादकता तसेच शिक्षकांची परिणामकारकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसीत करणे, हा संगणकाधारित शिक्षणाचा मुख्य हेतू आहे.