शिक्षणाने भारतीय लोकशाही बळकट होते असे कोण म्हणाले?
✅ Updated recently
लोकशाही शिक्षणाचा विचार नवीन नाही. शंभर वर्षांपूर्वी विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युईंनी तो मांडला. अनेकांनी त्यात भर घातली. कित्येकांनी त्यावर प्रयोग केले.