शिक्षणापासून वंचित मुलांना आणि बालकामगारांना कशी मदत होईल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिक्षणामुळे त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांची जाणीव होते . मुलाच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. हे मुलांच्या भविष्याला स्वावलंबी आणि आर्थिक स्थैर्याकडे घेऊन जाते.