शिपाई बंडाचे पहिले शहीद कोण होते?
✅ Updated recently
मंगल पांडे हे बंडाचे पहिले शहीद होते. या बंडाला इंग्रजांनी ' डेव्हिल्स विंड ' असे संबोधले.