शिवछत्रपती पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी राज्याच्या खेळाडूंना दिला जाणारा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. राज्य सरकारने 1969-70 दरम्यान पुरस्काराची स्थापना केली.