शिवभारत ग्रंथाचे किती अध्याय उपलब्ध आहेत?
✅ Updated recently
ग्रंथात कालानुरूप शेवटची आलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे सिद्दी जौहरचा मृत्यू म्हणजे आज उपलब्ध असलेला ग्रंथ हा त्या घटनेच्या आस पास पूर्ण झाला. पूर्ण म्हणताना अयोग्य ठरेल कारण ग्रंथ अपूर्ण आहे असे दिसते. ३१ अध्याय पूर्ण असून ३२व्या अध्यायात ९ श्लोक आहेत.