शिवराज्यभिषेक आला उपस्थित असणारा इंग्रज अधिकारी कोण होता?
✅ Updated recently
शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता.