सेनापती (सरनौबत) : नेतोजी पालकर.
स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती कोण होते?
✅ Updated recently