शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले.
उत्तर: १) उत्तरेचा मुघल बादशाहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. २) मुघलांचे संकट जर स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही आपले एखादी मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला. म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले.
शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घ्यायचे का ठरवले?
✅ Updated recently