शिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले?
✅ Updated recently
शिवाजी महाराज वेषांतर करून फुलात खाणाच्या पहार्यातून दिनांक १८ ऑगस्ट १६६६ रोजी बाहेर पडले. शिवाजी महाराज मिठाईच्या पेटा-यात बसून नव्हे तर वेशांतर करून निसटले. हिरोजी फर्जंद हे शिवरायांचे सावत्र भाऊ होते. ते शिवरायांसारखे दिसायचे .