शिवाजी महाराजांचा पहिला किल्ला कोणता?
✅ Updated recently
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ. स. १६४७ मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले.