संभाजी शहाजी भोसले (१६२३-१६५५) हे शहाजी आणि जिजाबाई यांचे थोरले पुत्र होते. तो शिवाजीचा थोरला भाऊ होता. संभाजीच्या जन्माच्या वेळी शहाजी निजामशाहीच्या दरबारात सेनापती होता. अफझलखानाने कनकगिरीवर केलेल्या हल्ल्यात संभाजी मारला गेला .