शिवाजी महाराजांची भवानी तलवार सध्या कुठे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिवरायांच्या पराक्रमानं पावन झालेली ही जगदंबा तलवार सध्या ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे.